उपक्रम

१)वाचन प्रकल्प
       
              विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी म्हणून व लोप पावत चाललेली वाचन संस्कृती नव्या पद्धतीने पुनरुज्जीवित करण्यासाठी मुलाचे वाचन कक्ष व वाचनासाठी पुस्तकांची रचना आकर्षक केली .पुस्तके सहज मुलांना हाताळता येतील अशी रचना केली.


No comments:

Post a Comment