ई-लर्निंग म्हणजे काय?

  *ई लर्निंग म्हणजे काय ?*
   
ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती.....

(Electronic Educational learning)                                                                                                                                                                                       शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे.
    ई- लर्निंग
साधनातसंगणक,प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,दूरदर्शन,डीव्हिडी,एलसीडी माॅनिटर यांचा समावेश होतो.

ई-लर्निंग साहित्य

म्हणून आपण ध्वनिचित्रफिती, animation clips ,Educational Software, 3D मॉडेल,PPT Slides,इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You Tube ,Google Play Store) , वेबसाईटस, ब्लॉग, यांचा समावेश होतो.  ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,व Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात.

                  *फायदे*

ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.    
विद्यार्थ्याची उपस्थिती टिकून राहते .
विद्यार्थ्याची गळती होत नाही
खडू फळा विरहित ओझ्याविना शिक्षणाकडे वाटचाल
घोकमपट्टीतून मुलांची सुटका होते
वर्गाध्यापानात इंटरACTIVITY घेतल्यामुळे शिक्षणातून मुलांना आनंद मिळतो .
विद्यार्थ्याचे अवधान केंद्रित राहते .
विद्यार्थी शिक्षक याच्यात चागल्या प्रकारे समजतो
वर्गातील नवीन विश्वात विद्यार्थी रममाण होत्तात.
विध्यार्थ्याच्या चिरकाल स्मरणात राहते.
विद्यार्थी स्वयंमूल्यमापन व स्वयंअध्ययन करतात .
विद्यार्थ्याचा अध्ययनाचा वेग वाढतो.
काढीन संकल्पना सोप्या करून सांगितल्या जातात .
शिक्षणाची गुणवत्ता वाढते .
शाळेविषयी आवड निर्माण होते .

          *ई लर्निंग चे साधने*

1)  संगणक व प्रोजेक्टर  -                                                                                            यात
१)  प्रोजेक्टर
२) CPU  OR  Laptop
3) Mouse & KeyBoard
4)Sound इ. चा समावेश होतो.

हे सर्वात स्वत ई लर्निंग साधन आहे.          ---     खर्च प्रोजेक्टर -२५००० ते ३००००       सीपीयू - १००००  अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो.    

  २) के-यान    हे IIT Mumbai ने तयार केलेले ,Il & Fs Education कंपनीचे product  यात
१)  Inbuilt प्रोजेक्टर व  CPU  आहे.

२) यात टच स्क्रीन पेन  येतो.
३) Dvd drive,USB,Tv tunal .
4)Wireless Mouse & KeyBoard
5) Sound इ. चा समावेश होतो.
पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येते. कंपनीकडून K-CLASS नावाचा अभ्यासक्रम मिळतो.          खर्च - अंदाजे १लाख रु.च्या पुढे                                            

  ३) ई-प्रशाला यात

१)  Inbuilt प्रोजेक्टर व  CPU  आहे.
२) यात टच स्क्रीन पेन  येतो.
३)Wireless Remote (40)
  4) Mouse & KeyBoard
5) Sound इ. चा समावेश होतो.
पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येतो. कंपनीकडून अभ्यासक्रम मिळतो. खर्च - अंदाजे १लाख रु.च्या पुढे      

  ४) प्रोजेक्टर व TABLET संच      

                            यात
१)  प्रोजेक्टर
२) Tablet
३) HDMI Port
4) सौर box
5) Sound इ. चा समावेश होतो.
Google Play Store Apps चा अभ्यासक्रमात वापर करू शकतो. किंवा Cpu ,Laptop जोडून इतर अभ्यासक्रम वापरता येतो.   खर्च - अंदाजे ६० हजार रु.      
                        5)क्लासमेट(www.baljagat.com)    

              यात
१)  Inbuilt प्रोजेक्टर व  CPU  आहे.
२) यात टच स्क्रीन पेन  येतो.
3)mouse & KeyBoard
४) Sound इ. चा समावेश होतो.
पडद्यावर टच स्क्रीन पेनच्या साह्याने अध्यापन करता येते.अभ्यासक्रम खाजगी कंपनी किंवा इंटरनेटवरील वापरता येतो.
खर्च - अंदाजे ६० हजार रु

1 comment: