Thursday, 16 March 2017

आपला मोबाइल लैपटॉप/pc स्क्रीन वर दिसन्यासाठी अप्प्स व सॉफ्टवेयर

         

*airdroid*

आपला मोबाइल लैपटॉप/pc स्क्रीन वर दिसन्यासाठी बरेच अप्प्स आणि सॉफ्टवेयर आहेत  त्यामधे
teamviewer,

mirrop,

shareit,

mobizen

आणि बरेच

यातील काही अप्प्स व् सॉफ्टवेयर साठी चांगल्या प्रतिचे इंटरनेट असणे अवश्यक आह

किंवा नसेल तर काहीतरी कमतरता मला जानंवल्या आहेत

त्याम्हंजे

स्पीड स्लो असणे ,

मधेच काही वेळाने डिसकनेक्ट होने

इंटरनेट उच्च प्रतिचे अवश्यक

मला सर्वात सोप आणि प्रभावी परिणामकारक अप्प वाटले ते म्हणजे       
airdroid

हे अप्प प्लेस्टोर वरून मोफत उपलब्ध आहे

 मोबाइल साठी dwd करून घ्यायचे
Dwd करण्यासाठी लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.sand.airdroid

pc किंवा लैपटॉप साठी कोणत्याही सॉफ्टवेयर न घेता अपन आपला मोबाईल ची स्क्रीन लैपटॉप किंवा pc वर पाहू शकतो व प्रोजेक्टर च्या माध्यमातून मोठ्या स्क्रीन वर पण पाहू शकतो कसे ते पाहू

प्रथम आपन आपल्या मोबाइल चा सेटिंग मधे जावून

more

persanal hotspot

द्वारे आपला मोबाईल लैपटॉप किंवा pc सोबत connect करून घ्या

या नंतर airdroid हे अप्प ओपन करा

अप्प च्या नावाखाली http://192:165.1.8888 असा id दिसेल

आता तो id आपल्या लैपटॉप/pc चा chrome browser ओपन करा व सर्च बार मधे हां id टाकून इंटर मारा म्हणजेच सर्च करा.

काही सेंकदात आपला मोबाईल लैपटॉप मधे दिसेल

स्क्रीन shot ला क्लिक करा

खालच्या उज्व्या बाजूला स्क्रीन मोठी करण्यासाठी ऑफशन आहे.टच करुण स्क्रीन मोठी करा

या अप्प च्या माध्यमातून बऱ्याच काही गोष्टी आपन करू शकतो.

या मधे 2 ऑफशन आहेत uplode आणि download

 download ला टच करुण आपन आपल्या मोबाईलमधील सर्व deta खुप जल्द गतीने आपल्या pc ला घेवू शकता तसेच या मधे अप्प म्हणून एक ऑफशन आहे त्याला टच करुण आपन आपल्या मोबाईल मधे असलेले सर्व अप्प ची एक बकैप् फ़ाइल काही सेंकदात pc ला घेवू शकतो हे सर्व फ़ाइल आपल्या pc मधे downlode मधे जमा होतात

तसेच अपलोड ऑफशन मधून आपन आपल्या pc/लैपटॉप मधील डेटा मोबाइल ला घेवू शकता

व्हाट्सअप वरील सर्व msg आपन आपल्या computer ला सेव करू शकता आणि

Control your Android from computer and use any apps on computer, like WhatsApp, WeChat, and Line. (root required for some devices)

अजुन काही गोष्टी

 AirDroid from PC/Mac client (www.airdroid.com):

SMS: Send and receive individual or group messages.

Files: Transfer files between Android and computer from any network. Share files and chat with friends.

 Notification Mirror: Mirror phone notifications from any allowed apps to computer. 

Quick reply to mobile messages (WhatsApp, Facebook Messenger, Telegram and Kik) from desktop clients. More apps will be supported in future releases.

 

No comments:

Post a Comment